यूट्य़ुब वरती फिरता फिरता हा व्हिडिओ पाहण्यात आला. एक १० वर्षांचा घोडमा आपल्या इंडिया तून आलेल्या आजीच्या तोंडातून काही वाक्ये वदवून घेत होता. उदा. What's up daug, Big Pimpin, Adarsh(त्याचा धाकटा भाउ) is Gay....काय डोकं फोडावं का या जनरेशन पुढे?
http://in.youtube.com/watch?v=fJ1VGif5guI
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment