Wednesday, August 27, 2008

अमेरिकेत जन्मलेली माजुरडी जनरेशन.

यूट्य़ुब वरती फिरता फिरता हा व्हिडिओ पाहण्यात आला. एक १० वर्षांचा घोडमा आपल्या इंडिया तून आलेल्या आजीच्या तोंडातून काही वाक्ये वदवून घेत होता. उदा. What's up daug, Big Pimpin, Adarsh(त्याचा धाकटा भाउ) is Gay....काय डोकं फोडावं का या जनरेशन पुढे?http://in.youtube.com/watch?v=fJ1VGif5guI