Thursday, January 1, 2009

आय किस अ गर्ल -केटी पेरी यांच्या गाण्याचे रसग्रहण

प्रस्तुत ब्लॉग एका प्रसिद्ध अमेरिकन गाण्याचा सार समजुन घेण्यासाठी एका मराठी मनाने केलेला प्रामाणिक प्रयत्न तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी प्रसिद्धिस घातला आहे.
आपण त्यांची बाजू न समजुन घेता उगाचच त्यांना नावं ठेवत असतो! त्यांना समजुन घेण्याचा हा एक मिश्किल प्रयत्न !
गाणं आहे. Katy Perry यांचं. गाण्याचे बोल आहेत आय किस अ गर्ल.


पहिल्या प्रथम गाण्याची ओळख करुन घेण्यासाठी ते ऐकायचं असेल तर इथे ते पाहता येईल.


आमचा रसग्रहणाचा तद्दन प्रयत्न इथे ऐकता येईल.

प्रतिक्रिया जरुर कळवा.

आपला
रसग्राहक
सुसाट

(मी प्रथम व्हिडिओ बनवणार होतो पण जाम मेहनत लागत आहे असे दिसले. त्यामुळे तो बेत रद्द केला. मी श्रोत्या ऐवजी प्रेक्षक शब्द वापरला आहे. तेवढा चालवून घ्या ! धन्यवाद.)

2 comments:

Yawning Dog said...

अरे सुसाट,
ऐकून गडाबडा लोळलो अक्षरशः - हा हा हा, फारच भारी :)))))))

नवीन गाण्याचे रसग्रहण येवूदे, मी तर म्हणतो, युट्युबवर चॅनेल काढ आणि एकेका गाण्याचे रसग्रहण टाक.

वाट बघतोय पुढच्या गाण्याची...

सुसाट said...

धन्यवाद.

लोकांना आवडतंय की नाही याचा काही अंदाज नव्हता. ते बरं झालंय याची एक पावती मला पुरेशी आहे. बघुया आणखी आवडलं लोकांना तर आणखी करेन. पुन्हा एकदा आभार.

~सुसाट.